
हॅलो मी रेशीम अळी बोलतेय / डॉ. सुग्रीवदास श्रीपती देवकर
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
हॅलो मी रेशीम अळी बोलतेय
रेशीम शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेला विषय म्हणजे रेशीम अळीवर हल्ला करणारे रोग यासाठी त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, गेली १५ ते २० वर्ष रेशीम अळीच्या संपर्कात असलेले, अळीशी सल्ला मसलत व गुजगोष्टी करणारे, रेशीम शेतकऱ्यांच्या संपर्कात असणारे प्रयोगशील शेतकरी यांचे अनुभव कथन इत्यादी.
सहभाग:
डॉ. सुग्रीवदास श्रीपती देवकर
(अध्यक्ष, पंढरपूर तालुका रेशीम उत्पादक शेतकरी सहकारी संस्था लि., पंढरपूर)
दिनांक: १९/०३/२०२१
वेळ: सायं ७ ते ८
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09
Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV