हळद पावडर प्रक्रिया तंत्रज्ञान / श्री. मनोज गायधने

शेकरू.फाउंडेशन आयोजित
एक जिल्हा एक उत्पादन मालिका / हिंगोली, नांदेड, वर्धा, यवतमाळ / मसाला उत्पादने : हळद

विषय:
हळद पावडर प्रक्रिया तंत्रज्ञान
हळद प्रक्रिया उद्योगातील संधी, हळद पावडर प्रक्रिया गृहउद्योग, पोषणमुल्य व टिकवण क्षमता, आवश्यक यंत्रसामुग्री त्यासाठी लागणारा खर्च, व्यवसाय नियोजन, उद्योग उभारणी अर्थशास्त्र, लेबलिंग व पॅकिंग, विपणन व्यवस्थापन, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्री. मनोज गायधने
नैसर्गिक शेतकरी, समुद्रपूर, वर्धा

दिनांक: २२/०१/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Jan 22 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 22 2022
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More