स्यूडोमोनास प्रजाती / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
स्यूडोमोनास प्रजाती
फायदेशीर उप प्रजाती: फ्लोरोसेन्स, पुटिडा, प्रोटोजेन्स, एन्टोमोफिला, स्टुटझेरी, मेंडोसीना इ.
हानिकारक उप प्रजाती: एरोगुइनोसा (तुळस, पशुधन, मानव), सिरिंजे (टोमॅटो), कॅनाबिना (भांग), व्हिरिडिफ्लावा (किवी), एवेलाने (हेझलनट), सवास्तानोई (ऑलिव्ह) इ.
जीवाणूंच्या (बॅक्टेरिया) उप प्रजातीचा आढळ, जीवनक्रम, कृतीचे स्वरूप, कीड व रोग नियंत्रणासाठी बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये वापर, वाढ आणि पुनर्निर्मिती, याचा शेतात प्रभावी वापर कसा करावा – स्वरूप/वेळ, दुष्परिणाम, सुरक्षा, यावर रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम, एकल वापर विरुद्ध इतर जीवाणू मिश्रणात वापर, लेबल क्लेम वाचन इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १५/११/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Nov 15 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Nov 15 2021
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More