स्मार्ट प्रकल्प आणि पिक मूल्य साखळी विकास / श्री. कुलदीप जाधव

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
स्मार्ट प्रकल्प आणि पिक मूल्य साखळी विकास
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प ओळख. फळे, भाजीपाला व अन्य पिके, मूल्य साखळी म्हणजे काय? त्याची गरज, विकिसित केल्यावर शेतकऱ्यांना होणारा फायदा, आधारित पिके, मूल्य साखळी विकास करण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाचा सहभाग आणि फायदा, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. कुलदीप जाधव
कृषी व्यवसाय मुल्य साखळी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प

दिनांक: १६/०३/२०२२
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 16 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Mar 16 2022
  • Time: 1:30 pm - 2:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.