सोलार ड्रायर (सौर वाळवणी) यंत्रणा / श्री. देवांग जोशी

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
सोलार ड्रायर (सौर वाळवणी) यंत्रणा
सोलार ड्रायर म्हणजे काय? सोलार ड्रायरचे विविध प्रकार, कार्यपद्धती, सोलार ड्रायर खरेदी करताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे, सोलार ड्रायरचे फायदे व तोटे, अर्थशास्त्र, सोलार ड्रायर मधून आत्मनिर्भर भारत, प्रत्यक्ष ऑनलाईन क्षेत्र भेट इत्यादी.

माध्यम: हिंदीमधून

मार्गदर्शक:
श्री. देवांग जोशी
संचालक / संस्थापक, रुद्र सोलार एनर्जी, गुजरात

प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: ११/०५/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 11 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 11 2021
  • Time: 2:00 am - 3:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More