सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ टोकण यंत्राचा वापर / डॉ. सौ. स्मिता सोलंकी

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ टोकण यंत्राचा वापर
सोयबीन पिकातील यांत्रिकीकरण आणि बीबीएफ टोकण यंत्र, बीबीएफ पद्धतीमुळे होणारे फायदे, मुलस्थानी जलसंधारण, अति पाऊस पडल्यास सरीद्वारे पाण्याचा निचरा, जमीन सुपीकतेत वाढ, पिक संरक्षक उपाययोजना करण्यास सोपे इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. सौ. स्मिता सोलंकी
संशोधन अभियंता, पशु शक्तीचा योग्य वापर प्रकल्प विभाग प्रमुख, कृषि यंत्र व शक्ती विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: १५/०६/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 15 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 15 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More