सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी) : काय आहे? (भाग-१)

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी) : काय आहे? (भाग-१)
सीएससी बद्दल मूलभूत माहिती, गाव पातळीवरील उद्योजक/युवकांना संधी, सीएससी मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा- डिजिटल, आर्थिक, शिक्षण, आरोग्य आणि कृषी इ., सीएससी सुरू करण्यासाठी पात्रता आणि निकष त्यासाठी लागणारी साधन सामग्री आणि भांडवल, सीएससी चे अर्थचक्र इत्यादी.

उद्घाटक:
श्री. वैभव देशपांडे
प्रमुख, सीएससी, एसपीव्ही, महाराष्ट्र

मार्गदर्शक:
श्री. मुकेश शर्मा
व्यवस्थापक, सीएससी कृषी विभाग महाराष्ट्र, गोवा, दिव आणि दमन/सीएससी विभागीय प्रमुख, अमरावती आणि नागपुर विभाग

श्री. प्रणव कामतकर
वरिष्ठ कार्यकारी, ई-कृषी, सीएससी, एसपीव्ही, महाराष्ट्र

प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: २०/०७/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 20 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 20 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More