सर्प एक वैज्ञानिक दृष्टिकोन / श्री. मनिष गोडबोले

वाइल्ड लाईफ रेसक्यू अँड रीहॅबिलेशन सोसायटी (WRRS) नाशिक आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
सर्प एक वैज्ञानिक दृष्टिकोन
साप दिसल्यास घ्यावयाची काळजी, दंशाच्या जागेवरून विषारी बिनविषारी दंशाची ओळख, वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी घेण्याची काळजी, सर्प दंश टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, सर्पमित्र/सर्परक्षक म्हणजे काय? आणि त्यांची भूमिका, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्री. मनिष गोडबोले
निसर्ग आणि सर्प अभ्यासक, नाशिक

दिनांक: १८/१२/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Dec 18 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Dec 18 2021
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.