
संरक्षित शेती : भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान / श्री. यशवंत जगदाळे
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
संरक्षित शेती : भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान
शेडनेट आणि पॉलीहाउसमधील भाजीपाला लागवड, संरक्षित शेतीच्या विविध पद्धती, डच पद्धतीने भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान.
संरक्षित शेतीतील समाविष्ट पिके : टोमॅटो, मिरची, काकडी, रंगीत ढोबळी मिरची इत्यादी.
मार्गदर्शक:
श्री. यशवंत जगदाळे
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, बारामती
दिनांक: ०९/०१/२०२१
वेळ: सायं ४ ते ५
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09
Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/–NxXaqQNTw
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV