
शेतमालाची ऑनलाईन विक्री व्यवस्थापण त्याचे फायदे व इ तारण योजना / श्री. निलेश पिंजरकर
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एम सी डी सी), पुणे व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा
विषय:
शेतमालाची ऑनलाईन विक्री व्यवस्थापण त्याचे फायदे व इ तारण योजना
ऑनलाईन ट्रेडिंगचा अर्थ आणि एफपीसीला त्याचा कसा फायदा होतो, स्पॉट आणि फ्यूचर ट्रेडिंग म्हणजे काय आणि तसेच विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणते आहेत, इ-वखारपावती म्हणजे काय व त्याचे होणारे फायदे, ऑनलाईन व्यापारात एफपीओ कशी महत्त्वाची भूमिका बजावते इत्यादी.
प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
(व्यवस्थापकीय संचालक, एम सी डी सी, पुणे)
मार्गदर्शक:
श्री. निलेश पिंजरकर
(व्यवस्थापक, बिझनेस डेव्हलपमेंट, एनसीडीईएक्स इ मार्केट लिमिटेड, पुणे)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(प्रशिक्षण अधिकारी, एम सी डी सी, पुणे)
दिनांक: ०२/०५/२०२१
वेळ: सायं ४ वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09
Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
एम सी डी सी, पुणे:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV