शेतकरी महिलांकरीत सुधारीत शेती अवजारे / प्रा. रोहिणी शिंदे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

शेतीतील कामे जास्तीत जास्त वेळ व ऊर्जा लागणारे आणि कष्टप्रद आहेत. तसेच शेतीतील काम करण्याच्या स्थितीमुळे पाठीच्या मणक्याचे आजार, मानदुखी, कंबर आणि गुडघ्याचे आजार होतात. त्यामुळे कामाची गती मंद होते. हे लक्षात घेऊन महिलांना शेती कामे सुलभ जाण्यासाठी भारतात विविध संशोधन संस्थांनी सुधारित अवजारे तयार केली आहेत.

मार्गदर्शक:
प्रा. रोहिणी शिंदे
विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: ०१/१२/२०२०
वेळ: सायं ७ ते ८

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/UzoYUGKfRlg
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Dec 01 2020
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Dec 01 2020
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More