शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना आणि कार्यपद्धती / डॉ. विलास जाधव

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणु, पालघर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना आणि कार्यपद्धती
शेतकरी उत्पादक कंपनी आणि सद्यस्थिती, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे उद्देश, उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी प्रक्रिया, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे फायदे आणि शासनाच्या योजना इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. विलास जाधव
(कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल)

दिनांक: २३/०२/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83541553113?pwd=NVpQYnhRRFRCQ3UzSXNKYTVMSjNyZz09

Meeting ID: 835 4155 3113
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल:
https://www.facebook.com/kvkkosbad439

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Feb 23 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/Los_Angeles
  • Date: Feb 23 2021
  • Time: 5:30 am - 6:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More