शीतगृह उभारणीत अपारंपारिक ऊर्जातंत्रज्ञानाचे महत्त्व व कृषि मूल्य साखळी विकास/श्रीरंग देशपांडे

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा – गोदाम मालिका

विषय:
शीतगृह उभारणीत अपारंपारिक ऊर्जातंत्रज्ञानाचे महत्त्व व कृषि मूल्य साखळी विकास

उपविषय:
१) शीतगृह उभारणीत कृषी क्षेत्रात नव्याने तयार होणाऱ्या पुरवठा साखळीचे महत्व
२) भविष्यातील अपारंपारिक ऊर्जातंत्रज्ञानाचां शीतगृह उभारणीत वाव व संधी
३) सोलर शीतगृहे, अर्थशास्त्र, क्षमता, फायदे, इत्यादी.
४) शेतकरी कंपनी करीता व्यवसाय उभारणीसाठी सोलर शीतगृह उभारणी करीता परवाना व प्रक्रिया, विजेची आवश्यकता इत्यादी.
५) सोलर शीतगृह उभारणीत सहभागी उत्पादक कंपन्या.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख अतिथी:
श्री. दीपक पेन्दाम
जिल्हा विकास व्यवस्थापक
नाबार्ड, यवतमाळ

मार्गदर्शक:
श्री. श्रीरंग देशपांडे
राष्ट्रीय विक्री प्रमुख
इकोझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: ३०/०६/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 30 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 30 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *