विविध धान्यापासून लाह्या व खारमुरे बनविण्याचे तंत्रज्ञान / डॉ. स्मिता खोडके

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत

विषय:
विविध धान्यापासून लाह्या व खारमुरे बनविण्याचे तंत्रज्ञान
लाह्या व खारमुरे इ. मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याची पद्धती आणि तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारी उपकरणे, उद्योगाचे आर्थिक नियोजन आणि उद्योजकांच्या यशोगाथा इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. स्मिता खोडके
विभाग प्रमुख, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

संचालन:
डॉ. कल्याण प्रभाकर बाबर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव

दिनांक: ०८/०९/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://youtu.be/Uu-JoWno8Mk

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Sep 08 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Sep 08 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More