वनस्पतींसाठी पाचन सुधारके (प्रोबायोटिक्स) / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
वनस्पतींसाठी पाचन सुधारके (प्रोबायोटिक्स)
जीवाणू: बर्खोल्डेरिया, बॅसिलस, लॅक्टोबॅसिलस, स्यूडोमोनास, सेराटिया इ.
बुरशी/यीस्ट: मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, सॅकॅरोमाइसेस इ.
वनस्पतीच्या सह अस्तित्वातील जीवाणू, मातीच्या सह अस्तित्वातील जीवाणू, वनस्पतीच्या शरीरातील, वनस्पतीच्या शरीराबाहेरील, मातीतील पिकाच्या वाढीसाठी उत्तेजन देणारे फायदेशीर सूक्ष्मजीव. वनस्पती व मातीच्या आरोग्यासाठी त्यांचे योगदान समजून घेणे. प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स, पोस्टबायोटिक्स यांच्यातील फरक. हे सर्व कसे कार्य करतात? वापर, वापर करण्याची पद्धत, वापरण्याची वेळ, प्रमाण. लेबल क्लेम समजून घेणे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २८/०२/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Feb 28 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 28 2022
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.