लेकॅनीसिलियम (व्हर्टिसिलियम) लेकॅनी / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
लेकॅनीसिलियम (व्हर्टिसिलियम) लेकॅनी
मुख्य लक्षित किडी: मावा, पांढरी माशी, फुलकिडे, कोळी इ. सह हरितगृहातील किडींचा समावेश.
या बुरशीचा आढळ, संसर्ग/कृतीचे स्वरूप, बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये वापर, समाविष्ट पिके, जीवनक्रम, पुनर्निर्मिती, बनविण्याचे सूत्र, याचा शेतात प्रभावी वापर कसा करावा – स्वरूप/वेळ, सुरक्षितता, यावर रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम, एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर, लेबल क्लेम वाचन, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २७/१२/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Dec 27 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Helsinki
  • Date: Dec 27 2021
  • Time: 3:30 pm - 4:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.