रेशीम चर्चा / श्री. कृष्णात आदलिंगे

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
रेशीम चर्चा
बाल कीटक संगोपनाची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, बाल कीटक व प्रौढ कीटक संगोपनात चॉकी सेंटरचे महत्व, चॉकीसाठी तुती बाग व्यवस्थापन, चॉकी रेशीम शेतकऱ्यांना घरपोच देताना येणाऱ्या अडचणी, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्री. कृष्णात आदलिंगे
प्रयोगशील रेशीम उद्योग शेतकरी, भोगाव, उत्तर सोलापूर, सोलापूर

संचालन:
डॉ. सुग्रीवदास श्रीपती देवकर
अध्यक्ष, पंढरपूर तालुका रेशीम उत्पादक शेतकरी सहकारी संस्था लि., पंढरपूर

दिनांक: ३०/०७/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09

Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/GwYY2ScEhv32dsogTcHgvd

Date

Jul 30 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/Toronto
  • Date: Jul 30 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *