रेशीम चर्चा / श्रीमती. मालाबाई नारायणराव शिंदे

पंढरपूर तालुका रेशीम उत्पादक शेतकरी सहकारी संस्था लि. उंबरे पागे, पंढरपूर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
रेशीम चर्चा
महिला रेशीम शेतकरी यशोगाथा
महिला शेतकरी आणि रेशीम शेतीतील संधी आणि आव्हाने, रेशीम शेतीसाठी आवश्यक बाबी आणि नियोजन, रेशीम शेती करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात, रेशीम शेतीचा प्रवास अनुभव कथन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्रीमती. मालाबाई नारायणराव शिंदे
प्रगतशील महिला शेतकरी, शिंदे पागरा, हिंगोली

संचालन:
डॉ. सुग्रीवदास श्रीपती देवकर
अध्यक्ष, पंढरपूर तालुका रेशीम उत्पादक शेतकरी सहकारी संस्था लि., पंढरपूर

दिनांक: २४/१२/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09

Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Dec 24 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Dec 24 2021
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.