रेशीम अळ्यांसाठी बेड निर्जंतुकीकरणात पावडरींचा वापर / श्री. नवनाथ रसाळ

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
रेशीम अळ्यांसाठी बेड निर्जंतुकीकरणात पावडरींचा वापर
निर्जंतुकीकरण करण्यासाठी विविध प्रकारच्या पावडर तसेच चुन्याचा वापर, वापरण्याचे प्रमाण, वापरण्याची पद्धती, वापर करण्याची वेळ, होणारे फायदे व तोटे, वापर करताना घ्यावयाची काळजी इत्यादी.

सहभाग:
श्री. नवनाथ रसाळ
प्रयोगशील रेशीम शेतकरी, चाकोरे (अकलूज), माळशिरस, सोलापूर

दिनांक: ०२/०४/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09

Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 02 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 02 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More