रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान व टोकण यंत्र / प्रा. महेश पाचारणे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

विषय:
रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान व टोकण यंत्र
बीबीएफ पद्धतीची वैशिष्ट्ये, रुंद वरंबा सरी (बीबीएफ) टोकण यंत्राची ओळख, रुंद वरंबा सरी (बीबीएफ) टोकण यंत्राचे फायदे, पेरणी करताना घ्यावयाची काळजी इत्यादी.

मार्गदर्शक:
प्रा. महेश पाचारणे
सहाय्यक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अ. शिं. कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

दिनांक: १२/०६/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://youtu.be/9GoU26Pfmhk

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 12 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 12 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More