रानभाज्यांची ओळख आणि संवर्धन / समीर अधिकारी

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
रानभाज्यांची ओळख आणि संवर्धन
जंगलातील अन्न (फॉरेस्ट फूड) म्हणजे काय? रानभाज्या म्हणजे काय? रानभाज्या कशा ओळखाव्यात? हंगामानुसार रानभाज्या वेगवेगळ्या असतात का? रानभाज्यांचे महत्व. सद्य हंगामातील (पावसाळ्यातील) रानभाज्या त्यांची ओळख व गुणवैशिष्ट्ये. रानभाज्या लोप पावण्याची प्रमुख कारणे. रानभाज्यांचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न व रानभाज्या पर्यटन. रानभाज्या करताना व खाताना घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शन:
समीर अधिकारी
मोहरान फार्म्स, साकुर्ली, शहापूर, ठाणे

दिनांक: ०९/०७/२०२२
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Date

Jul 09 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 09 2022
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online event
Online event
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.