रब्बी कांदा पिकाचे आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान / डॉ. श्रीधर देसले

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
रब्बी कांदा पिकाचे आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान
रब्बी कांदा पिकाच्या सुधारित शिफारशीत जाती, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, लागवड पश्चात व काढणी पूर्व व्यवस्थापन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. श्रीधर देसले
सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषि महाविद्यालय, धुळे

प्रस्तावना:
डॉ. तानाजी वळकुंडे
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ

दिनांक: ०२/१२/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09

Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

Date

Dec 02 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Dec 02 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.