मूल्यवर्धित पदार्थांच्या शिफारशी आणि विकसित तंत्रज्ञान / डॉ. कल्याण प्रभाकर बाबर

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त

विषय:
मूल्यवर्धित पदार्थांच्या शिफारशी आणि विकसित तंत्रज्ञान
मूल्यवर्धित पदार्थांसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या शिफारशी आणि विकसित तंत्रज्ञान यात आवळा, ड्रॅगन फ्रुट, नाचणी, कांदा, हुलगा, गहू, बाजरी इ. पासून मूल्यवर्धित पदार्थ आणि त्याचे विकसित तंत्रज्ञान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. कल्याण प्रभाकर बाबर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव

दिनांक: २५/०८/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://youtu.be/QtshoGhewA8

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Aug 25 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Aug 25 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *