मुक्त संचार गोठा पद्धती / श्री. भाऊसो श्रीरंग जाधव

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मुक्त संचार गोठा पद्धती
पारंपारिक गोठा पद्धती आणि त्यातील उणीवा, मुक्त संचार गोठा पद्धती आणि त्याचे फायदे, गायींची निवड, खाद्य व पाणी व्यवस्थापन, चारा नियोजन, औषध उपचार, दुग्धव्यवसाय अर्थशास्त्र, गोठ्यास ऑनलाईन क्षेत्र भेट इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. भाऊसो श्रीरंग जाधव
(प्रगतशील दुग्ध उत्पादक शेतकरी, तासगाव, सातारा)

दिनांक: ०६/०१/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/KVKSatara2-438796296208253

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/xihIagiWvIo

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 06 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 06 2021
  • Time: 1:00 am - 2:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More