मशरूम उत्पादन तंत्रज्ञान / डॉ. दत्तात्रय गावडे

कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे-II) आणि प्रकल्प संचालक आत्मा, पुणे व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मशरूम उत्पादन तंत्रज्ञान
मशरूम उत्पादनातील संधी, यासाठी आवश्यक सामग्री, खाण्यायोग्य मशरूमच्या जाती, स्पॉन म्हणजे काय? कमी खर्चातील मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, अर्थशास्त्र इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. दत्तात्रय गावडे
विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

दिनांक: ३०/०७/२०२१
वेळ: दुपारी १२.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/89747927751?pwd=bmt2TU5RUFphN3BBMktSQzhTaU94QT09

Meeting ID: 897 4792 7751
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव:
https://www.facebook.com/kvknarayangaonpune2

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव:

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

Date

Jul 30 2021
Expired!

Time

12:00 pm - 1:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 30 2021
  • Time: 2:30 am - 3:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More