मधुमक्षिका पालन / प्रा. अजयकुमार सुगावे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मधुमक्षिका पालन
कृषी विज्ञान केंद्र परिसरात असलेल्या मधुमक्षिका पालन युनिटची माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे एका पेटीपासून मधनिर्मितीचे अर्थशास्त्र सांगण्यात येईल. त्याचप्रमाणे हा व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू कुठून घ्याव्यात ह्याचे मार्गदर्शन करण्यात येईल.

मार्गदर्शक:
प्रा. अजयकुमार सुगावे
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: १२/०१/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/gAyqr11nlmg
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 12 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: Europe/Oslo
  • Date: Jan 12 2021
  • Time: 7:00 am - 8:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More