भारत सरकार जलशक्ती अभियान

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भारत सरकारच्या जलशक्ती अभियाना अंतर्गत वेबिनार

मार्गदर्शक:
डॉ. सुनील गोरंटीवार
(विभागप्रमुख, कृषी अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
विषय: पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित सिंचन व्यवस्थापन.
डॉ. सुमंत जाधव
(सहाय्यक प्राध्यापक, सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, वनामकृवि, परभणी)
विषय: सुक्ष्म सिंचन पद्धतीचा आत्मा – पाणी गाळण यंत्रणा.
प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: ०४/०५/२०२१
वेळ: दुपारी १२.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 04 2021
Expired!

Time

12:00 pm - 2:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Berlin
  • Date: May 04 2021
  • Time: 8:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More