भात रोपवाटिका व्यवस्थापन / श्री. अनिल नारायण पाटील

वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ, सांगे, वाडा, पालघर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
भात रोपवाटिका व्यवस्थापन
रोपवाटीकेसाठी जागेची व मातीची निवड. गांडूळ खत व इतर खतांचा वापर. प्रो ट्रेची निवड. बियाण्याची निवड व क्षमता मोजणी. प्रो ट्रेमध्ये बियाणे पेरणी यंत्र. प्रो ट्रे भरणी. प्रो ट्रे मधील बियाणे उगवण व्यवस्था. पाणी व्यवस्थापन. रोपवाटिका मांडणी. प्रो ट्रे अच्छादन व संरक्षण. विलगीकरण व वाहतूक. भात रोपवाटीकेतील यांत्रिकीकरणाची आवश्यकता. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शन:
श्री. अनिल नारायण पाटील
कृषिभूषण पुरस्कारीत शेतकरी, वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ, सांगे, वाडा, पालघर

दिनांक: ३०/०६/२०२२
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Date

Jun 30 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 30 2022
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.