भाजीपाला कलम तंत्रज्ञान व लागवड व्यवस्थापन / श्री. तुषार जाधव

अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषि विज्ञान केंद्र व भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
भाजीपाला कलम तंत्रज्ञान व लागवड व्यवस्थापन
कलमी भाजीपाला रोपांची लागवड फायदेशीर आहे का? कोणती जमीन या रोपसाठी उपयुक्त असते? हि रोपे मातीमधून येणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांस कसे प्रतिकार करतात? वातावरणातील बदल कसे सहन करतात? कलमी रोपे लागवडीमुळे उत्पादन किती प्रमाणात वाढते? इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. तुषार जाधव
(प्रकल्प सहयोगी, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती)

दिनांक: १६/०४/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09

Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 16 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Berlin
  • Date: Apr 16 2021
  • Time: 7:30 am - 8:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More