फुलकिडीचे एकात्मिक व्यवस्थापन / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
फुलकिडीचे एकात्मिक व्यवस्थापन
परिणामकारक पिके: मिरची, टोमॅटो, कांदा, भेंडी, काकडी व इतर वेलवर्गीय पिके इ. डाळींब, केळी, आंबा लिंबूवर्गीय फळपिके इ. कापूस, सोयाबीन व इतर कडधान्यवर्गीय पिके इ.
फुलकीडीची ओळख, हवामान बदल आणि अजैविक ताण यांचा परिणाम, जीवनक्रम, प्रादुर्भावाची लक्षणे, नुकसान करण्याची पद्धती, आर्थिक नुकसानीची पातळी आणि नियंत्रण पद्धती, जैविक पद्धतीचा अवलंब, एकात्मिक व्यवस्थापन, फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवणारे रोग, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: ०४/०४/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 04 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 04 2022
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More