प्रथिने हायड्रोलिसेट्स आणि अमिनो अॅसिड / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
प्रथिने हायड्रोलिसेट्स आणि अमिनो अॅसिड
अमिनो अॅसिड आणि प्रथिनांचे विविध प्रकार, प्रत्येकाद्वारे निभावली जाणारी भूमिका, नैसर्गिकरित्या व रासायनिक स्त्रोत व व्युत्पन्न, वनस्पती स्त्रोत विरुद्ध प्राणी स्रोत, वनस्पतीद्वारे शोषण्याची क्षमता, योग्य वापर आणि प्रभाव. पिकनिहाय वापर आणि विशिष्ट प्रभाव. शेतावर स्वत: बनविणे विरुद्ध खरेदी करणे, बनविण्याचे सूत्र, मिश्रणे. लेबल क्लेम वाचन इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: ११/१०/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/vbJwcik7vD8

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Oct 11 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Oct 11 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *