पीएचआय : कृषी रसायने फवारणी नंतर काढणी पूर्व कालावधी / डॉ. प्रफुल्ल गाडगे

बायोमी टेक्नोलॉजीज आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
पीएचआय : कृषी रसायने फवारणी नंतर काढणी पूर्व कालावधी
(पीएचआय) प्री हार्वेस्ट इंटरव्हलचे महत्व, कमाल रसायन उर्वरक अंश मर्यादेशी (एमआरएल) संबंध, पिकानुसार विविध कृषी रसायने फवारणी आणि फवारणी द्रावण यासाठी काढणी पूर्व कालावधी नियोजन, पाऊस/हवामान/हंगाम परिस्थिती यांचा परिणाम, काढणी पूर्व कालावधीनुसार कमाल रसायन उर्वरक अंश मर्यादा तपासणीची वेळ, पशुखाद्य/चारा पिके आणि चराऊ कुरणे यासाठी काढणी पूर्व कालावधी, प्रतिबंधित प्रवेश कालावधी (आरईआय) इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १२/०७/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/_uq9xhG4EOU
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/92dO294lcgw

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 12 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 12 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *