परसबाग निर्मिती / प्रा. रोहिणी शिंदे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
परसबाग निर्मिती
घरच्याघरी भाजीपाला उत्पादन करून कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच खर्च कमी करण्यासाठी उपलब्ध जागेत परसबाग कशी निर्माण करावी, त्याचप्रमाणे कोणत्या हंगामात कोणती पिके घ्यावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

मार्गदर्शक:
प्रा. रोहिणी शिंदे
(विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: ०२/०२/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/HScRD3_wqac
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Feb 02 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: Europe/Oslo
  • Date: Feb 02 2021
  • Time: 7:00 am - 8:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More