परसबागेतील कुक्कुटपालन / डॉ. माणिक धुमाळ

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
परसबागेतील कुक्कुटपालन
कुक्कुटपालन व्यवसायाचे महत्व, प्राणीजन्य प्रथिनांची गरज, कुक्कुटपालनाचे प्रकार – ग्रामीण कुक्कुटपालन / अर्ध मर्यादित पद्धत, विकसित जातीच्या पक्षांच्या विविध जाती / उपजाती, ग्रामीण भागातील विकसित जातीच्या कोंबड्याचे व्यवस्थापन, पक्षांसाठीचा निवारा / शेड, परसबागेतील विकसित जातीच्या कोंबड्याचे अर्थशास्त्र, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. माणिक धुमाळ
निवृत्त सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यापक, कुक्कुटपालन विभाग, क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा

दिनांक: ३०/१२/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन:
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Dec 30 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Helsinki
  • Date: Dec 30 2021
  • Time: 3:30 pm - 4:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More