देशी गीर गायी संगोपनातून यशस्वी वाटचाल / डॉ. कैलास गिते

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
देशी गीर गायी संगोपनातून यशस्वी वाटचाल
देशी गायीचे संगोपन करून शेतीसाठी उपयुक्त गोमूत्र, शेण, इ. ची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते त्याचप्रमाणे गीर गायी भरपूर दूध उत्पादन देतात. नैसर्गिक पद्धतीने शेतीसाठी देशी गायीचे संगोपन करणे आवश्यक आहे. गीर गायीच्या संगोपनातून किती फायदा होईल हे या प्रशिक्षणातून सांगितले जाईल.

मार्गदर्शक:
डॉ. कैलास गिते
(कार्यक्रम सहाय्यक, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: २२/१२/२०२०
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/ENd2GDJgdXE
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Dec 22 2020
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/Chicago
  • Date: Dec 22 2020
  • Time: 12:00 am - 1:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *