
ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर / श्री. पी रामकुमार
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर
ड्रोन म्हणजे काय? शेतीसाठी ड्रोन्सचे विविध उपयोग. विशिष्ट पिकांसाठी वापर, हवाई फवारणीसाठी वापर आणि उदाहरणे. ड्रोनची कायदेशीरता/कोणाची परवानगी आवश्यक आहे? ड्रोनची अंदाजे किंमत. शेतकऱ्यांसाठी विविध पिकांत ड्रोनद्वारे फवारणीचे अर्थशास्त्र. ड्रोन वापरण्यासाठी आणि उड्डाण करण्यासाठी आवश्यक कौशल्य. ड्रोन्स वापरातील आव्हाने इत्यादी.
उद्घाटक:
डॉ. धीरजकुमार कदम
कुलसचिव व सहयोगी प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र/कोअर टीम सदस्य, नाहेप प्रकल्प, वनामकृवि, परभणी
मार्गदर्शक:
श्री. पी रामकुमार
उपाध्यक्ष, गरुड एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड
प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली
माध्यम: हिंदी
दिनांक: २४/०७/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09
Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV