झँथोमोनास प्रजाती / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
झँथोमोनास प्रजाती
रोग: तेल्या, जिवाणूजन्य करपा, पानावरील ठिपके, लिंबूवर्गीय पिकातील खैऱ्या (कँकर), जीवाणूजन्य ठिपके (नेक्रॉसिस), काळी कुज (ब्लॅक रॉट), मर इ.
परिणामकारक पिके: डाळिंब, केळी, टोमॅटो, भात, ऊस, संत्री, लिंबू, आंबा, गाजर, कापूस, फुलकोबी, कोबी, द्राक्षे इ.
या जिवाणूंचा आढळ, कृतीचे स्वरूप – संसर्ग आणि प्रसार, पिकांमध्ये यांच्या लक्षणांचा शोध, जैविक उपचार पर्यायांचा वापर, ताम्रयुक्त बुरशीनाशके आणि प्रतिजैविकांसह रासायनिक पर्याय, प्रतिकार विकास, जैवसुरक्षा, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १३/१२/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Dec 13 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Dec 13 2021
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.