जैविक पद्धतीने जमिनीची पूर्वतयारी / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
जैविक पद्धतीने जमिनीची पूर्वतयारी
मातीच्या कणांचा आकार व पोत. मातीच्या सामुशी निगडीत जमिनीच्या समस्या-आम्लता/विम्लता, क्षारता, सुपीकता (सेंद्रिय पदार्थ), प्रदूषण/ऱ्हास. जमिनीची मशागत/शून्य मशागत, नांगरणी, कुळवणी यातील समस्या. मातीतील अन्नद्रव्यांची स्थिती समजून घेण्यासाठी माती परीक्षण. फायदेशीर सूक्ष्मजीवांचा वापर, इतर पद्धतींसह जैविक निविष्ठांचा वापर, शेणखत, कंपोस्ट, वनस्पती अर्क, हिरवळीच्या खतांची पिके, भूसुधारके, रासायनिक खते इ. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २३/०५/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

May 23 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 23 2022
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.