
जैविक निविष्ठा उत्पादन मालिका | ह्युमिक असिड / श्री. भानुदास वनारे
कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद) व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जैविक निविष्ठा उत्पादन मालिका
विषय:
ह्युमिक अॅसिड
हे काय आहे? ती कोणती भूमिका बजावते? आवश्यक घटक, पोषणविषयक तपशील, तयार करण्याच्या पद्धती व कृती, आवश्यक घटकांना इतर पर्याय, तयार झाल्यावर होणारे बदल आणि त्याची गुणवत्ता चाचणी, वापरण्याची पद्धती, प्रमाण आणि वेळ, पिकावरील कृती आणि होणारे परिणाम, एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर, टिकवण क्षमता, अर्थशास्त्र, प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
सहभाग:
श्री. भानुदास वनारे
सार्थक जैविक उत्पादने, उद्योजक, धानोरा बु., नांदुरा, बुलडाणा
संचालन:
श्री. संजय उमाळे
शास्त्रज्ञ (कृषिविद्या) कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
दिनांक: ०१/०३/२०२२
वेळ: सायं ०४.०० वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09
Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
https://www.facebook.com/kvkbuldanaI
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn