जिबरेलिक अॅसिड (जीए) / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
जिबरेलिक अॅसिड (जीए)
हे का वापरले जाते? कृतीचे स्वरूप. बियाणे उगवण, फुलधारणा, फळधारणा, फळांचा आकार इ. वर त्याचे काय वेगवेगळे परिणाम होतात? हे पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापरले जाते? हे सर्व पिकांसाठी काय काम करते? वापरण्याची पद्धती, प्रभावी वापर, एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर, विषक्तता, सुरक्षितता, लेबल क्लेम वाचन, अवशेष सूचना, तपासणी, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २२/११/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/GwYY2ScEhv32dsogTcHgvd

Date

Nov 22 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Nov 22 2021
  • Time: 9:30 pm - 10:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.