चांगल्या शेती पद्धती [गॅप] भाग-३

बायोमी टेक्नोलॉजीज आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
चांगल्या शेती पद्धती [गॅप] भाग-३
वही लिहणे/नोंदी ठेवणे. चांगल्या शेती पद्धती (ग्लोबल गॅप) प्रमाणीकरण, लेखा तपासणी. शेतकरी व निर्यातदार यांच्यात यशस्वी करारासाठी सल्ला इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

श्री. विकास नागवडे
ग्लोबल गॅप तज्ञ (एक्स्पर्ट)
मुख्य कार्यकारी अधिकारी, आदर्श अ‍ॅग्रीटेक

दिनांक: २८/०६/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/-uJ2MPrAGJU

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 28 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 28 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More