गोदाम व्यवस्थापन, अन्नधान्य प्रक्रिया व विक्री व्यवस्थेत यशस्वी वाटचाल / श्री. निलेश खोंडे

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा — गोदाम मालिका

विषय:
गोदाम व्यवस्थापन, अन्नधान्य प्रक्रिया व विक्री व्यवस्थेत यशस्वी वाटचाल

उपविषय:
१) शेतकरी उत्पादक कंपनीचे गोदाम बांधणीत योगदान, शासकीय योजनेचा लाभ.
२) गोदाम उभारणी, सि एम ये/CMA चे योगदान, बाजार जोडणी चे सहाय्य.
३) यशस्विते साठी शेतकरी कंपनीस आलेल्या अडचणी व उपाययोजना.
४) शिवार फेरी: दाल मिल, गोदाम व तेथील व्यवस्थापन

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख अतिथी
श्री. नितीन शेळके
जिल्हा विकास व्यवस्थापक
नाबार्ड, सोलापूर

मार्गदर्शक:
श्री. निलेश खोंडे
अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक
कृषीसहयोग शेतकरी उत्पादक कंपनी

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: ०७/०७/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 07 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 07 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More