गोदाम पावती योजना आणि वखार महामंडळामार्फत शेतकरी कंपनीसाठी देण्यात येणाऱ्या सेवा / डॉ. अजित रेळेकर

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा – गोदाम मालिका

विषय:
गोदाम पावती योजना आणि वखार महामंडळामार्फत शेतकरी कंपनीसाठी देण्यात येणाऱ्या सेवा
वखार महामंडळामार्फत शेतकरी कंपनीसाठी वखार भाड्यात सूट देणेबाबतची तरतूद, वखार महामंडळामार्फत गोदाम व्यवस्थापनासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, वखार पावतीवर शेतकऱ्यांना डिजिटल तारण कर्ज योजनेतून वखार महामंडळ मार्फत तरतूद इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख अतिथी:
श्री. अजय थुटे
जिल्हा विकास व्यवस्थापक
नाबार्ड, सिंधुदुर्ग

मार्गदर्शक:
डॉ. अजित रेळेकर
मा. सहव्यवस्थापकीय संचालक
तथा नोडल अधिकारी, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: १२/०६/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 12 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 12 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More