गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन

शेकरू.फाउंडेशन आणि जलजीविका, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन.
गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय यात विविधता आहे, आपण या भागात पाण्याचे दर्जेदार व्यवस्थापन, मत्स्यबीज साठवण, नैसर्गिक खाद्य, जलीय पर्यावरण राखण्यासाठी तलावावर आधारित मत्स्यपालन व्यवस्था कशी विकसित करता येईल आणि त्याचे अर्थशास्त्र यावर चर्चा करूया.

मार्गदर्शक:
श्री. नीलकंठ मिश्रा
(संस्थापक, जलजीविका, पुणे)
श्री. रोहित मांदळे
(कार्यक्रम अधिकारी, जलजीविका, पुणे)

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/88016838746?pwd=RUh0OXhxSDdSSWxXWXZ0eUJVQ3dIUT09

Meeting ID: 880 1683 8746
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv
https://www.facebook.com/jaljeevika

Date

Sep 24 2020
Expired!

Time

3:00 pm - 4:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Sep 24 2020
  • Time: 5:30 pm - 6:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *