गुळ प्रक्रिया उद्योगातील नवीन तंत्रज्ञान / डॉ. विशाल सरदेशपांडे

शेकरू.फाउंडेशन आणि असोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया) मुंबई चॅप्टर व चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
एक जिल्हा एक उत्पादन मालिका / कोल्हापूर, सातारा, परभणी / ऊस आधारित उत्पादने

विषय:
गुळ प्रक्रिया उद्योगातील नवीन तंत्रज्ञान
गुळ प्रक्रिया आणि सद्यस्थिती, प्रक्रिया उद्योगातील संधी, पारंपारिक व अद्ययावत गुळ उत्पादन तंत्र, सद्यस्थिती आलेले नवीन तंत्रज्ञान, आवश्यक यंत्रसामुग्री लागणारा खर्च, गुळ उद्योग उभारणी, गुळाचे विपणन धोरण, ग्राहक पूरक गुळ उत्पादन इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. विशाल सरदेशपांडे
संस्थापक, सर्वाय सोल्युशन्स / अनुबंध सहयोगी प्राध्यापक, सितारा, आयआयटी, मुंबई

दिनांक: २५/०८/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

Meeting ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
असोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया):
https://www.facebook.com/afstimumbai
चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:
https://www.facebook.com/casmbindia

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:

ट्विटर लाईव्ह तपशील:

प्रत्येकजण या सत्राला उपस्थित राहू शकतो, हे सत्र विनामूल्य आहे आणि सर्वांसाठी सर्व ठिकाणी खुले आहे.

Date

Aug 25 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Aug 25 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More