गाईच्या शेणापासून गोकाष्ठ निर्मिती

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
गाईच्या शेणापासून गोकाष्ठ निर्मिती
गोकाष्ठ म्हणजे काय? गोकाष्ठचे फायदे. गोकाष्ठ कसे बनवावे? आवश्यक साहित्य व यंत्रसामुग्री. पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी विकसित गोकाष्ठ निर्मिती यंत्र तसेच यंत्र मिळण्याची इतर ठिकाणे. दुरुस्ती देखभाल. गोकाष्ठचा वापर व टिकवण क्षमता. गोकाष्ठ निर्मिती वाव व संधी. व्यावसायिक दृष्टीकोन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
डॉ. नितीन मार्कंडेय
सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, माफसू, परभणी

मार्गदर्शन:
डॉ. मीरा साखरे
सहाय्यक प्राध्यापिका, पशुवैद्यक रोग प्रतिबंधक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, माफसू, परभणी

दिनांक: १७/०३/२०२२
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 17 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 17 2022
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More