गांडूळ खत निर्मिती साहित्य व्यावसायिक / श्री. सोमनाथ आवरदे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
गांडूळ खत निर्मिती साहित्य व्यावसायिक
गांडूळ खत बनविण्यासाठी आवश्यक सामग्री, उभारणी पद्धती त्यानुसार रचना, उत्पादन क्षमता, इतर पद्धतींशी तुलना, अर्थशास्त्र, उभारणी कशी करावी यासाठी ऑनलाईन प्रात्यक्षिक इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. सोमनाथ आवरदे
(संस्थापक, कृषिसेवा व्हर्मिकंपोष्ट प्रोजेक्ट, वसमत, हिंगोली)
अध्यक्ष:
डॉ. पी. पी. शेळके
(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)
संचालन:
प्रा. राजेश भालेराव
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: ०६/०४/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 06 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 06 2021
  • Time: 2:00 am - 3:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *