गांडूळखत निर्मिती प्रकल्प / प्रा. राजेश भालेराव

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
गांडूळखत निर्मिती प्रकल्प
शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर गांडूळखत आणि कंपोस्ट खत यांची उपलब्धता शेतातच कशी करावी याची माहिती या प्रशिक्षणात देण्यात येईल. ह्याचप्रमाणे व्यापारी तत्वावर गांडूळखत निर्मिती कशी करता येईल या संदर्भात माहिती देण्यात येईल. गांडूळखत निर्मितीचे अर्थशास्त्र, तसेच यशोगाथा दाखवण्यात येतील.

मार्गदर्शक:
प्रा. राजेश भालेराव
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: ०५/०१/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/pJ8DRNcWuOk
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 05 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 05 2021
  • Time: 1:00 am - 2:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More