खरीप शेतकरी मेळावा आणि चर्चासत्र

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
खरीप शेतकरी मेळावा आणि चर्चासत्र

विषय:
बीजप्रक्रियेसाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा उपयोग.
सोयाबीन लागवड तंत्रज्ञान.

कार्यक्रमाचे उद्घाटक:
मा. डॉ. डी. बी. देवसरकर
संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

कार्यक्रमाचे अध्यक्ष:
मा. खा. अॅड. श्री. शिवाजीराव माने
अध्यक्ष, संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली

मार्गदर्शक:
मा. डॉ. के. टी. आपेट
विभाग प्रमुख, वनस्पती विकृती शास्त्र, व. ना. म. कृ. वि, परभणी
मा. डॉ. एस. पी. मेहेत्रे
प्रभारी अधिकारी, अ.भा.स.स, प्रकल्प (सोयाबीन) व. ना. म. कृ. वि, परभणी

विनीत:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: ०८/०६/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 08 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 08 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More