कृषीमाल तारण व्यवस्थापन एजन्सी/कॉलेटरल मानजमेंट एजन्सी मार्फत गोदाम व्यवस्थापनात येणाऱ्या सेवा

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा – गोदाम मालिका

विषय:
कृषीमाल तारण व्यवस्थापन एजन्सी/कॉलेटरल मानजमेंट एजन्सी [सि एम ये/CMA]मार्फत गोदाम व्यवस्थापनात समुदाय आधारित संस्थांना (शेतकरी कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन) पुरविण्यात येणाऱ्या सेवा

उपविषय:
१. कृषीमाल तारण व्यवस्थापन एजन्सी/कॉलेटरल मानजमेंट एजन्सी/Collateral Management Agency(सि एम ये/CMA) संकल्पना व उद्देश व सद्यस्थिती
२. CMA संस्थेचे गोदाम व्यवस्थापनातील योगदान
*गोदाम व्यवस्थाप न
* गोदाम पावती योजना, ई पावती इत्यादी.
* बँकांच्या वतीने CMA एजन्सिची ई पावती मध्ये भूमिका
* बाजार जोडणी करीता CMA एजन्सी च्या सेवा.
३. CMA एजन्सी व स्मार्ट प्रकल्प
४. समुदाय आधारित संस्थेकरिता गोदाम व्यवस्थापन व्यवसाय सुरू करण्यासाठी पात्रतेचे निकष, गोदाम व्यवसायाचे महत्व व भविष्यातील संधी

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख अतिथी:
श्री. सुधाकर एस रघतवान
जिल्हा विकास व्यवस्थापक
नाबार्ड, रायगड

मार्गदर्शक:
श्री. कैलाश काळबांडे
राज्य व्यवस्थापक
स्टार ॲग्री वेअरहौसिंग आणि कॉलेटरल मानजमेंट लिमिटेड

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: १६/०६/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 16 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 16 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More